Extra increments : आता ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आगाऊ वेतनवाढ! शासन निर्णय निर्गमित दि. 7/7/2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

EExtra increments : महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण व मा. उच्च न्यायालयात न्यायालयीनप्रकरणे दाखल होत आहेत. मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांनी याचिका क्रमांक १८८१/२०२३ व इतर याचिकामध्ये मध्ये दि. १६.०२.२०२३ रोजी दिलेला निर्णय विचारात घेऊन आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

Employees extra increments

शासन परित्रकान्वये दिनांक ३० जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या / होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या १ जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. सदर सूचना खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी क्षेत्रिय कार्यालयांच्या निदर्शनास आणण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

वित्त विभागाच्या दिलेल्या सूचना खाजगी १००% अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचान्यांच्या बाबतीत लागू करण्यात येत आहे. सदर सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात यावे या संदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

हे पण पहा ~  Dcps amounts : सरकारी कर्मचाऱ्यांच्या NPS DCPS संदर्भात महत्वाचा शासन निर्णय निर्गमित! दि. 10/3/2023

वाढीव वेतनवाढ शासन निर्णय

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२३०७०७१३०२४४४३२१ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

आगाऊ वेतनवाढ शासन निर्णय येथे डाऊनलोड करा

Extra increments

This article written by Godawari Ghuge from Maharashtra.She is owner of the swaragauri.com and She has 3 Year experience of blogging.

1 thought on “Extra increments : आता ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आगाऊ वेतनवाढ! शासन निर्णय निर्गमित दि. 7/7/2023”

  1. Ulhasnagar mahapaliket mala 32 years permanent job jhale promotion ter dile h nahi pan 7th pay mule ajun 24 kunthit vetanvaad je 20 varaha karnyat aale ahe te hi det nahi ahe Kaya karta yeil barech karmachari ahe ase. Krupaya margadarshan milel

    Reply

Leave a Comment