Garenteed Pension : सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार की नाही यावर चर्चा सुरू असताना जुनी पेन्शन योजना मोठा मुद्दा बनू नये यासाठी केंद्र सरकार 3 नवीन पर्यायांवर विचार करत आहे.आंध्र प्रदेश सरकारने गॅरंटेड पेन्शन योजना लागू केली आहे,नेमकी ही योजना कशी पाहूया
गॅरंटेड पेन्शन योजना आंध्र प्रदेश
जुनी पेन्शन योजना मोठा मुद्दा बनू नये यासाठी केंद्र सरकार 3 नवीन पर्यायांवर विचार करत आहे.आंध्र प्रदेशच्या धर्तीवर जुन्या पेन्शनप्रमाणे शेवटच्या पगाराच्या निम्म्यापर्यंत पेन्शन द्यावी,पण त्यासाठी कर्मचार्यांकडून योगदान घेतले जावे.या संदर्भात सरकार आणि पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) यांच्यात चर्चाही झाली आहे.
Old pension scheme updates
देशातील कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजनेनुसार शेअर बाजारातील मुल्यावर आधारीत पेन्शन योजना आहे.यामुळे शेअर बाजारातील चढउतारीमुळे कर्मचाऱ्यांना वाढीव फायदाच होईल असे नाही.परंतु आंध्र प्रदेशच्या गॅरंटेड पेन्शन योजना प्रणालीनुसार कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारची जोखीम घ्यावी
लागत नाही.
👉गॅरेंन्टड पेन्शन योजनेत किती पेन्शन मिळणार येथे पहा👈
जुन्या आणि नवीन दोन्ही पेन्शनच्या तरतुदींचा समावेश
याला सरकारने गॅरंटेड पेन्शन योजना (Garented Pension Scheme) असे नाव दिले आहे.मात्र,यासंबंधीचा कोणताही प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे पाठवण्यात आलेला नाही.
सरकारी कर्मचारी,पगार महागाई भत्ता शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा
NPS latest updates
आंध्र प्रदेश राज्यातील जगमोहन रेड्डी सरकार त्यावर काम करत असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.गॅरेंन्टड पेन्शन योजनेची विशेष बाब म्हणजे, यात नवीन पेन्शन आणि जुनी पेन्शन (NPS latest updates) या दोन्ही योजनांचा समावेश करण्यात आला आहे.
गॅरंटेड पेन्शन योजना काय आहे? येथे पहा
4 thoughts on “Garenteed Pension : आता OPS किंवा NPS तर सरकार करतयं GPS वर विचार! जाणून घ्या गॅरेंटेड पेन्शन विषयी सविस्तर”