Old pension : देशामध्ये आणि राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजनेचा गाजतो आहे.भारतातील 5 राज्यांनी ज्यांमध्ये,राजस्थान,छत्तीसगड,झारखंड,पंजाब आणि हिमाचलमध्ये जुनी पेन्शन योजना लागू केली आहे.
सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार की नाही यावर चर्चा सुरू असताना सरकारी कर्मचाऱ्यारी संघटनांनी 14 मार्च पासून जुनी पेन्शन साठी संपाची घोषणा केली आहे.
Old pension latest news
तामिळनाडू मध्ये राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आग्रही मागणी केली जात आहे.तामिळनाडू राज्य शासनाने देखील old pension scheme लागू करण्यासाठी तयारी सुरू केली आहे.
सरकारी कर्मचारी,पगार महागाई भत्ता शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा
तामिळनाडू सरकार आपल्या राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना ओ.पी.एस लागू करण्यासाठी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा करणार असल्याचे काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये सांगितले गेले आहे.
Juni pension yojana updates
तामिळनाडू सरकार लवकरच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बहाल करणार असल्याचे सांगितले जात आहे. निश्चितच तामिळनाडूमध्ये ही योजना लागू झाली तर तामिळनाडू हे OPS लागू करणारे सातवे राज्य बनणार आहे.
महाराष्ट्रात अशा परिस्थितीत आता जुनी पेन्शन मागणीसाठी अजूनच आक्रमक पवित्रा राज्य कर्मचाऱ्यांकडून घेतला जाण्याची शक्यता आहे.
जुन्या पेन्शन व नव्या पेन्शन योजनेत काय फरक येथे पहा
Be my friend