Pan card link : मार्च महिना आला की,आयकर,पॅनकार्ड,आर्थिक तजजोड हे विषय चर्चेला येतात.हाच धागा पकडत सायबर चोरांनी पुन्हा एकदा फसवणुकीसाठी पॅनकार्डचा वापर सुरू केला आहे.आपल्या बँक खात्याशी पॅनकार्ड लिंक नसल्याचे सांगून ते अपडेट न केल्यास बँक खाते बंद होईल,असे भासवून आपले खाते रिकामे करण्यात येते.
Pan card link Fake Massage
फसवणूक करणारे गुन्हे’गार मोबाइलवर एक मेसेज पाठवतात.त्या मेसेजमध्ये एक लिंक पाठवली जाते.या लिंकवर क्लिक करून पॅन कार्ड क्रमांक अपडेट करण्यास सांगितले जाते. त्यानंतर मोबइलवर एक फोन येतो.त्यावर आलेला ओटीपी मागण्यात येतो. Pan card link Fake Massage ओटीपी देताच लाखोंची फसवणूक होत आहे.
Pan card link
मुंबईत घडलेल्या एका प्रकरणावरून स्पष्ट झाले आहे.विशेष म्हणजे या प्रकरणात फसवणूक झालेल्या 40 जणांमध्ये मालिकांमध्ये काम करणाऱ्या मुंबईतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीचाही समावेश आहे.त्यामुळे पोलिसांनीदेखील सायबर चोरांच्या या गुन्हेपद्धतीची दखल घेत सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सरकारी कर्मचारी,पगार महागाई भत्ता शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा
या मेसेज कडे करा दुर्लक्ष
लोकांना बँक अकाऊंट ब्लॉक झाल्याचा मेसेज पाठवला जातो. ‘Dear customer your Bank ACCOUNT has Been Blocked Today Please Update your PAN CARD’ असा हा मेसेज पाठवून एक लिंकदेखील पाठवली जाते. याच लिंकवर क्लिक करताच संबंधित व्यक्तीच्या खात्यामधील रक्कम रिकामी केली जात असल्याचे समोर आले आहे.”pan card link”
आपला सिबिल स्कोअर फ्रि येथे पहा