State Gov employees : महाराष्ट्र राज्यातील आदिवासी विकास विभागा अंतर्गत शासकीय आश्रमशाळा / वसतिगृहांमध्ये कार्यरत रोजंदारी / तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्यबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.आदिवासी विकास विभागांकडून दि.25 मे 2023 रोजी दुसरे महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.
Government employees new GR
आदिवासी विकास विभागाच्या शासन निर्णयाच्य अनुषंगाने 01 वर्षापेक्षा अधिक खंड असलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियुक्ती प्राधिकारी यांच्या स्तरावरून आदेश निर्गमित करण्यात आले देण्यात आले आहे.
खुशखबर.. फिटमेंट फॅक्टर मुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार हे मोठे गिफ्ट
‘या’ सेवेतील कर्मचारी होणार नियमित
आयुक्त आदिवासी विकास नाशिक यांनी सर्व अप्पर आयुक्त आदिवासी विकास तसेच प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्याकडील रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित केल्याच्या आदेश तपासणी करून त्याबाबतची वस्तूस्थिती तात्काळ राज्य शासनास सादर करण्यात येणार आहे.
सरकारी कर्मचारी नियमित शासन निर्णय येथे डाऊनलोड करा – शासन निर्णय
Employees permanent order
मा.न्यायालयात याचिका दाखल केलेल्यांपैकी रोजंदारी तासिका तत्त्वावरील कर्मचारी जे अपात्र आढळतील अशा रोजंदारी कर्मचाऱ्यांना ते अपात्र असल्याबाबतची कारणे सरकारने कळवण्यास सांगितले आहे.