HRA Allowance : बापरे… आता या कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता होणार बंद? ठराव मंजूर
HRA Allowance News : औरंगाबाद जिल्हा परिषद पाठोपाठ आता पालघर जिल्हा सुद्धा सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता बरोबरच घरभाडे भत्त्यावर गदा येण्याची शक्यता निर्माण झालेली असून त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये मोठे असंतोष किंवा नाराजी व्यक्त करण्यात येत आहे तर बघूया सविस्तर प्रकरण काय आहेआहे? घरभाडे भत्ता बंद ठराव मंजूर पालघर जिल्हा परिषदेसाठी शिक्षण हा विषय प्राधान्यक्रमावर आहे. … Read more