Employees news : जुनी पेन्शन,महागाई भत्ता वाढ, सेवानिवृत्तीचे वय,ग्रॅच्यूइटी, वेतन आयोग हप्ता इ संदर्भात महत्त्वाची बैठक संपन्न!
Government employees : सर्व सरकारी जुनी पेन्शन योजना व अन्य प्रलंबित मागण्यांसंदर्भात दि. २२ जून २०२३ रोजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राजपत्रित कर्मचारी महासंघाची संयुक्त विचार विनिमय समितीची बैठक मंत्रालयात संपन्न झाली आहे. सरकारी कर्मचारी प्रलंबित मागण्या मान्य होणार! जुन्या पेन्शन अभ्यास समितीचा अहवाल ३१ जुलै २०२३ शासनास प्राप्त होणार असून,आश्वासनानुसार जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे आर्थिक लाभ … Read more