7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी! सरकार आणखी 4 भत्ते वाढविण्याच्या तयारीत
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर सरकार कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट देण्याचा विचार करत आहे.सरकार एकाच वेळी आणखी 4 भत्त्यात वाढ करण्याचा विचार करत आहे. Central Government महागाई भत्त्याध्ये वाढ केल्यानंतर सरकार एकाच वेळी आणखी 4 भत्त्यात वाढ करण्याचा विचार करत आहे.यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होणार आहे. पहा कोणत्या 4 भत्त्यात होणार … Read more