7th pay arrears : सातव्या वेतन आयोग थकीत हफ्त्यासाठी सरकारने केले 3500 कोटी रुपये मंजूर ! परिपत्रक निर्गमित
7th Pay Arrears : राज्यातील बहुतांश जिल्हयांमधील स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित प्राथमिक,माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या थकबाकीचा फक्त पहिला हप्ता जमा झाला असून काही ठिकाणी दुसरा हप्ता मिळाला आहे. सातवा वेतन आयोग थकबाकी मिळणार! महाराष्ट्र राज्यातील बहुतांश सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांना दुसरा,तिसरा आणि चौथा हप्ता मिळाला आहे पण … Read more