नवा वाद पेटला ! 350 पैकी केवळ 104 संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीमध्ये सुधारणा; आता कर्मचाऱ्यांनी केली ‘ही’ मागणी
Bakshi samiti : के.पी.बक्षी समितीच्या शिफारशी नुकत्याच लागू झाल्या आहेत.अशातच राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या काही कर्मचाऱ्यांकडून बक्षी समितीच्या शिफारशींवर प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित केल जात आहे. बक्षी समिती अहवाल खंड – 2 राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या 350 संवर्गात वेतनश्रेणीमध्ये तफावती असून “बक्षी समिती अहवाल खंड – 2” मध्ये केवळ 104 संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणी मध्ये सुधारणा … Read more