Family pension : कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्यासाठी NPS धारकांना अगोदर करावे लागणार हे काम

Old pension

Family pension : सरकारी कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना कुटुंब निवृत्तीवेतन (Family Pension) आणि मृत्यू उपदान (Gratuity) व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता सेवानिवृत्ती वेतन आणि उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त झाल्यानंतर कर्मचाऱ्याला सेवा उपदान (Gratuity) मंजूर करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. कुटुंब निवृत्ती वेतनसाठी भरायचा आहे फॉर्म कुटुंब निवृत्ती वेतन … Read more

Juni pension : जुनी पेन्शन योजने संदर्भात RBI कडून धक्कादायक माहिती उघड! जुनी पेन्शन लागू …

Old pension scheme

Juni pension : देशातील अनेक राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे.त्याचबरोबर अनेक राज्यांमध्ये जुनी पेन्शन प्रणाली लागू करण्याची योजना आखली जात आहे.या सगळ्या घडामोडत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून मोठी माहिती समोर आली आहे. RBI Governor on ops जुनी पेन्शन योजना लागू केल्यास राज्याचे आर्थिक नुकसान होईल,अशाप्रकारे कोणतेही लेखी पत्र किंवा आदेश  कोणत्याही … Read more

NPS latest news : बापरे.. जुनी पेन्शन फक्त वयाच्या 70 वर्षापर्यंतच? सरकार विधेयक मांडण्याच्या तयारीत!

NPS latest updates : लोकसभेत वित्त विधेयक मंजूर करताना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एनपीएस अधिक आकर्षक केली जाईल अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली आहे.नवीन राष्ट्रीय पेन्शन योजने मध्ये समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे.वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली जाईल. जुनी पेन्शन फक्त वयाच्या 70 वर्षापर्यंतच?  जुनी पेन्शन योजना व नवीन पेन्शन … Read more

Old pension strike : सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे;मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडून जुनी पेन्शन लागु करण्यासंदर्भात लेखी आश्वासन

Old pension strike : जुन्या पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी मागील 7 दिवसांपासून संप पुकारला होता. अखेरीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर या संपावर तोडगा निघाला आहे. सरकारी कर्मचारी संघटनेनं आपला संप मागे घेतला आहे. जुनी पेन्शन योजना आंदोलन मागे आजपासून हा संप मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली आहे.जुन्या पेन्शन योजनेच्या … Read more

ops strike updates : सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन आंदोलन संदर्भात मोठी घडामोड;मंत्रालयात हालचालींना वेग

OPS strike updates : राज्य कर्मचारी आपल्या संपावर ठाम असून जुनी पेन्शन योजना लागू करा नाहीतर बेमुदत संप करू अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.राज्य कर्मचाऱ्यांचा हा संप मोडीत काढण्यासाठी राज्य शासनाकडून तयारी जोरात सुरू झाली आहे. राजपत्रित अधिकारी संघटना उतरणार मैदाना राज्यातील राजपत्रित अधिकारी दिनांक 28 मार्च 2023 पासून राज्य कर्मचाऱ्यांच्या सुरू असणाऱ्या संपामध्ये सक्रिय … Read more