Old pension : राज्य कर्मचारी समन्वय समिती व जुनी पेन्शन अभ्यास समिती 9 मे बैठक संपन्न! हा प्रस्ताव सादर

Ops committee news

Old pension : दिनांक ९ मे २०२३ रोजीच्या अभ्यास समितीच्या द्वितीय बैठकीत होणाऱ्या चर्चासत्रात सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, नगरपालिका- नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीच्या प्रतिनिधींना सहभागाची संधी देण्यात आली.समन्वय समितीच्या वतीने खालील प्रस्ताव मांडण्यात आला आहे. OPS-NPS तुलनात्मक अभ्यास प्रस्ताव सादर जुनी परिभाषित निवृत्तीवेतन योजना (OPS) व राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (NPS) यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी शासनाने गठीत … Read more

OPS Committee : जुन्या पेन्शन संदर्भात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांची तातडीची बैठक!

Old pension updates

ops committee : जुनी पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी संप पुकारला होता.जुनी पेन्शन मागणीसाठी राज्यातील तीन प्रमुख संघटना राजपत्रित अधिकारी महासंघ,राज्य मध्यवर्ती संघटना आणि महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांची पहिली बैठक 21 एप्रिल रोजी पार पडली होती.जुनी पेन्शन मागणी साठी प्रस्ताव संदर्भात नवीन अपडेट्स समोर आली आहे. जुनी पेन्शन योजना अपडेट्स राज्य सरकारने स्थापन … Read more

Old pension : जुनी पेन्शन संप का घेतला मागे? जुनी पेन्शन लागू होणार पण…

Old pension : जुन्या पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी मागील 7 दिवसांपासून संप पुकारला होता.अखेरीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर या संपावर तोडगा निघाला आहे.सरकारी कर्मचारी संघटनेनं आपला संप मागे घेतला आहे.पण प्रश्न हा आहे की, संपातून काय साध्य झाले? जुनी पेन्शन लागू होणार का? पहा सविस्तर विश्वास काटकर यांचे स्पष्टीकरण जुन्या … Read more

OLd pension : धक्कादायक… संप मोडीत काढण्यासाठी सरकारचे मोठे पाऊस! शासन निर्णय व मार्गदर्शन सुचना बाहेर

OPS Breaking News : राज्य कर्मचारी आपल्या संपावर ठाम असून जुनी पेन्शन योजना लागू करा नाहीतर बेमुदत संप करू अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.राज्य कर्मचाऱ्यांचा हा संप मोडीत काढण्यासाठी राज्य शासनाकडून तयारी जोरात सुरू झाली आहे. संपाबाबत सरकारी यंत्रणेला सुचना १) बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र यांनी राज्य … Read more

OPS Srike updates : 14 मार्च संप अपडेट्स- मंत्रालय बैठकीमध्ये पहिली फेरी निष्फळ! संघटनांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

OPS Strike updates : राज्यातील तब्बल 17 लाख सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजना या प्रमुख मागणीकरिता आज, सोमवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जात आहेत. संपाच्या अनुषंगाने राज्य शासनाकडून मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 14 मार्च संप मिटिंग अपडेट जुनी पेन्शनसाठी 14 मार्च पासून बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मा. मुख्य सचिव श्री.मनुकुमार श्रीवास्तव … Read more