8th Pay Commission : कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागु करण्याच्या हालचालीस सुरुवात ! पगारात होणार दुप्पट वाढ !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

8th pay commission : केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्स साठी आनंदाची बातमी असून येत्या होळीपुर्वीच यांना चांगली बातमी मिळू शकते.सातव्या वेतन आयोग (7th pay commission) नंतर आठवा वेतन आयोग (8th Pay Commission)स्थापन करण्याच्या हालचाली सुरु .

New Pay Commission Updates

नवीन वेतन आयोगाची मागणी आता जोर धरू लागली आहे.जर “8वा वेतन आयोग” लागू झाला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी झेप होईल.खरे पाहता 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ होणार असून,त्यामुळे जवळपास सर्व भत्ते वाढणार आहेत.

आता 8 व्या वेतन आयोगाच्या (8th Pay Commission) चर्चांना उधाण आले आहे.आठव्या वेतन आयोगाची मागणी आता जोर धरू लागली आहे.जर “आठवा वेतन आयोग”लागू झाला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईल ? 

8th Pay Commission News

सध्या 7 व्या वेतन आयोगाच्या महागाई भत्याची चर्चा रंगली आहे. पण आता 8 व्या वेतन आयोगाच्या (8th Pay Commission ) चर्चांना उधाण आले आहे.

सरकारी कर्मचारी,पगार महागाई भत्ता शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा

Join WhatsApp group

गंमत म्हणजे सध्याच्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता 42 % वाढण्याची आवश्यकता असून तशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.येत्या काही दिवसांत याविषयीची निकाल लागेल.(8th Pay Commission News) 

हे पण पहा ~  Old pension : राज्य कर्मचारी समन्वय समिती व जुनी पेन्शन अभ्यास समिती 9 मे बैठक संपन्न! हा प्रस्ताव सादर

8th pay Commission latest news

केंद्र सरकारने यापूर्वीच आठव्या वेतन आयोगाला नकार दिला आहे.परंतु, कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी मध्यममार्ग काढला जाऊ शकतो.कनिष्ठ पदांवरील कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याची मागणी या निर्णयाने निकाली निघू शकते.

8 वा वेतन आयोगाला मुहुर्त कधी?

आठव्या वेतन आयोगाला आता मुहुर्त कधी लागणार हा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न आज आपण करुयात. विविध तज्ज्ञ त्यांचे तर्क लढवत आहेत.पण 2024 मधील निवडणुका डोळ्यासमोर ठेवत त्यावेळी केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना खूश करण्याचा प्रयत्न करु शकते.

👉महागाई भत्ता 42% संदर्भात मोठी अपडेट्स येथे पहा👈

Pay Commission new

निवडणुकांमध्ये घोषणा करुन पुढील दोन वर्षांत या विषयीची अंमलबजावणीचा प्रयत्न सरकार करेल असाही दुसरा मतप्रवाह आहे.सध्याचे वातावरण पाहता सरकार कर्मचारी संघटनाचा नाहक रोष ओढावून घेण्याच्या मनस्थितीत नसणार हे निश्चित आहे.त्यामुळे निवडणुकांच्या जवळपास 8th Pay Commission घोषणा होऊ शकते.

आठव्या वेतन आयोगामध्ये किती वाढेल पगार येथे पहा

आठवा वेतन आयोग

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

5 thoughts on “8th Pay Commission : कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागु करण्याच्या हालचालीस सुरुवात ! पगारात होणार दुप्पट वाढ !”

Leave a Comment