Old Land record : 1880 सालापासूनचे जुने फेरफार उतारे सातबारा,खाते आपल्या मोबाईल वर ऑनलाईन कसे पहायचे याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत.
Land Records Maharashtra
सातबारा फेरफार उतारे,खाते उतारे” ऑनलाईन माहिती सुरुवातीला सरकारने ही माहिती फक्त 7 जिल्ह्यांपुरती मर्यादित केली होती.19 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना आपल्या शेतीचा ऑनलाइन फेरफार उतारा व सातबारा उतारा पाहता येणार आहेत.
Old Land Records
जमिनीची सर्व हे शासनाने सांभाळून ठेवलेले असते. भलेही ही कागदपत्रे कितीही जुनी असुद्या ती वर्षवार नुसार एका क्रमाने शासनाने जपून ठेवलेली असतात.तसेच वेळोवेळी ते कागदपत्रांवर औषधांची फवारणी करतात.
जर का तुम्हाला तुमच्या परिवारा कडे पूर्वी किती जमीन होती किंवा जुना 7/12 आणि जुने फेरफार (mutation) तुम्हाला बघायचे असल्यास तुम्ही ते बघु शकता.
Digital Land record
जर का काही कारणास्तव तुमचे जुने 7/12 आणि जुने फेरफार या पोर्टल वर उपलब्ध नसतील तर तुम्ही तुमच्या भूमि अभिलेख कार्यालयात जाऊन जमिनीच्या जुन्या कागद पत्रांसाठी अर्ज करा.
ऑफलाईन पद्धतीमध्ये तुम्हाला जुने कागदपत्रे मिळायला वेळ लागतो कारण कागदपत्रे शोधून ती द्यावी लागतात.
1880 सालापासूनचे फेरफार सातबारा येथे पहा
1 thought on “Land record : 1980 पासूनचे जुने फेरफार व सातबारा उतारे पहा ऑनलाईन आपल्या मोबाईलवर”