Government employees : सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातून माहे फेब्रुवारी मध्ये कपात होणार ‘एवढा’ निधी

7th pay commission

Accidental insurance : राज्य शासकीय कर्मचान्यांकरिता संपूर्णतः कर्मचान्यांच्या वर्गणीवर आधारित अशी “राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना” दि.०४.०२.२०१६ च्या शासन निर्णयान्वये दिनांक १ एप्रिल २०१६ पासून लागू करण्यात आली. सदर योजना पुढे सुरू ठेवण्यास दि. १८.०२.२०१७ च्या शासन निर्णयान्ये मान्यता देण्यात आली. समुह अपघात विमा योजना 2023 योजनेची व्याप्ती वेळोवेळी वाढविण्यात आली असून … Read more

DA hike new updates : सरकारी कर्मचाऱ्यांना होळीनंतर ‘दुहेरी’ गिफ्ट! खात्यात येणार ‘एवढा’ पैसा

DA hike new updates : सुमारे 62 लाख केंद्र सरकारचे कर्मचारी आणि 48 लाख पेन्शनधारक महागाई भत्ता आणि महागाई सवलत वाढण्याची वाट पाहत आहेत. होळीपूर्वी मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या मोदी मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. 42% महागाई भत्ता वाढ केंद्रीय कर्मचारी 2023 च्या पहिल्या सहामाहीसाठीची वाट पाहत आहेत.केंद्र सरकार महागाई भत्त्याबाबत कधी निर्णय … Read more

Old pension : महाराष्ट्र सरकारकडून मोठा भेदभाव ; या कर्मचाऱ्यांना गुपचूप जुनी पेन्शन योजना लागू! पहा शासन निर्णय

Old pension : जूनी पेन्शन योजना संदर्भात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली असून महाराष्ट्र सरकारकडून मोठा भेदभाव करण्यात आला आहे.काही कर्मचाऱ्यांना गुपचूप जुनी पेन्शन योजना लागू केली गेली असून शासन निर्णय सुध्दा निर्गमित करण्यात आला आहे. जुनी पेन्शन योजना महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील दि.1/11/2005 रोजी अथवा नंतर आणि दि.19/12/2019 पूर्वी नियुक्त झालेल्या न्यायिक अधिका-यांना म्हणजे … Read more

बक्षी समिती अहवाल खंड – 2 वरिष्ठ वेतनश्रेणी त्रुटी दूर न झाल्याने कर्मचारी न्यायालयात! कोर्टाने दिले ‘हे’ आदेश

Bakshi samiti : केंद्र शासनाने केंद्रिय 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या आधारे केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेण्यांत दिनांक 1 जानेवारी, 2016 पासून सुधारणा करण्याचा निर्णय घेतला होता. Bakshi samiti new update वरिष्ठ वेतन श्रेणीबाबतची त्रुटी दूर करण्याची उच्च न्यायालयाने महत्वपुर्ण आदेश दिलेला आहे.शिक्षक संवर्गातील कर्मचारी वर्गास आश्वासित प्रगती 10:20:30 का नाही.सहाव्या वेतन आयोगामध्ये वरिष्ठ वेतनश्रेणी लागु … Read more

Old pension update : मोठी बातमी…. जुनी पेन्शन साठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी 70 हजार अंदोलक कर्मचाऱ्यांची दाखल!

Old pension : रविवारी हरियाणातील सरकारी कर्मचाऱ्यांनी राज्यातील भाजप सरकारविरोधात मोर्चा उघडला आहे.जुनी पेन्शन योजना (ओपीएस) लागू करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी अंदोलन सुरू केले आहे.  जुनी पेन्शन योजना अपडेट्स मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या या निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलकांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून हटवण्यासाठी हरियाणा पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. जुनी पेन्शन योजना समितीचे … Read more