Dcps amounts transfer : महाराष्ट्रातील सरकारी कर्मचारी वर्गास नोव्हेंबर 2005 शासकीय सेवेत आल्यावर DCPS/NPS योजना लागू करण्यात आली आहे.या कर्मचाऱ्यांना परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजने (DCPS) तून राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत (NPS) समाविष्ट करण्याची कार्यपध्दती शासन निर्णय शालेय शिक्षणव क्रीडा विभाग दिनांक 19/09/2019 अन्वये विहीत करण्यात आलेली आहे.(Old pension scheme)
DCPS NPS Amounts Transfer
DCPS/NPS योजनेचा सदस्य असणारा सरकारी कर्मचारी “government employees” जर 10;वर्ष सेवा होण्यापुर्वी सेवेत असताना मृत्यू पावल्यास नामनिर्देशित व्यक्तीस / कायदेशीर वारसदारास रु 10 लाख इतके सानुग्रह अनुदान देण्याबाबत शासन निर्णय निर्गमीत करण्यात आला आहे.
DCPS/NPS अंतर्गत सानुग्रह अनुदान वाटप
असून सदर सानुग्रह अनुदानाची रक्कम आहरित करण्यासाठी शासन निर्णयान्वये स्वतंत्र नवीन लेखाशिर्षास वित्त विभागाच्या मान्यतेने मंजूरी देण्यात आली आहे.
सरकारी कर्मचारी,पगार महागाई भत्ता शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा
कृषि विद्यापीठाशी संलग्न असलेली महाविद्यालये व मान्यताप्राप्त अनुदानित महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन /राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू केली आहे.
जुनी पेन्शन लागू होणार! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांची तातडीची बैठक
सदर योजनेचा अंतर्गत सानुग्रह अनुदान (अनिवार्य) (२०७१ ०७९४) या लेखाशीर्षातर्गत ०४- निवृत्तीवेतन विषयक खर्च या याबाबीसाठी सन २०२२-२३ करीता अर्थसंकल्पीत तरतूदीमधून रु.४४०.०० लाख निधी वितरीत करण्यात आला आहे.
अनुकंपा धारकांना मिळणार 10 लाख रुपये
सन २०२२-२३ करीता राज्यातील कृषि विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी परिभाषित अंशदान / राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेंतर्गत सानुग्रह अनुदान यासाठी लेखाशीर्ष २०७१०७९४ अंतर्गत रु.८००,००,०००/- इतका निधी अर्थसंकल्पीत असून त्यापैकी रु.३१०,००,०००/- (अक्षरी रुपये तीन कोटी,दहा लाख रुपये) इतके अनुदान खालीलप्रमाणे वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
अनुकंपा व सानुग्रह अनुदान नवीन शासन निर्णय येथे पहा