सातव्या वेतन आयोगानुसार कर्मचार्यांच्या dearness allowance बाबत ताजे अपडेट आले आहे.कर्मचार्यांना चांगली बातमी कधी मिळेल ते जाणून घेऊया.
महागाई भत्ता वाढ अपडेट्स
केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना सरकार लवकरच एक चांगली बातमी देणार आहे.पुढील आठवड्यात सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा करू शकते, असे बोलले जात आहे.
कर्मचारी त्यांच्या डीएमध्ये वाढ होण्याची वाट पाहत आहेत.DA आणि DR मध्ये ही वाढ जानेवारी 2023 ते जून 2023 पर्यंत म्हणजेच पहिल्या सहामाहीसाठी असेल.जानेवारी आणि फेब्रुवारीची थकबाकी जोडून सरकार कर्मचाऱ्यांना वेतन देऊ शकते.परंतू “महागाई भत्ता वाढ” करण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
लाखो कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे
सरकार दर सहा महिन्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना डीए वाढ होत असते.महागाईचा दर लक्षात घेऊन केंद्र सरकार कर्मचाऱ्यांचा डीए वाढवते.
सरकारी कर्मचारी,पगार महागाई भत्ता शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा
जेवढी महागाई वाढेल तेवढा DA वाढवला जातो.सरकारने DA Hike करण्याचा निर्णय घेतल्यास सुमारे 48 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 63 लाख पेन्शनधारकांना त्याचा फायदा होईल.
महागाई भत्ता दरवाढीचा पगार किती वाढणार येथे पहा
1 thought on “Dearness allowance : कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर… महागाई भत्ता वाढ संदर्भात आली महत्त्वाची अपडेट्स!”