FD Interest 10% : अरे व्वा … ‘या’ बॅंकेत मुदत ठेवीवर मिळत आहे तब्बल 10.5 टक्के व्याजदर! पहा सविस्तर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank FD Rate 10% : वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या अहवालानंतर सर्व बँकांनी मुदत ठेवींच्या व्याजदरात बदल केले आणि परिणामी लोकांना मुदत ठेवींवर अधिक व्याज मिळू लागले. दुसरीकडे,लोकांना जास्त किमतीवर कर्ज घ्यावे लागते आणि त्यांना जास्त emi भरावा लागतो.

Fix Deposit interest rate 2023

मुदत ठेवींचे व्याजदर वाढले आहेत.पण मोठ्या खाजगी बँका आणि सरकारी बँका फक्त 7% ते 7.5% व्याज देत आहेत, शअशा परिस्थितीत लोक नवीन खाजगी बँका, NBFC, Small Finance Bank कडे वळत आहेत जिथे 8% किंवा त्यापेक्षा जास्त व्याज दर दिले जात आहे.

भारतीय ग्राहकांसाठी सध्या मुदत ठेवीवर 9.05% पर्यंत व्याज दिले जात आहे.यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या बँकाना चांगले क्रेडिट रेटिंग आहे आणि ते ICRA द्वारे ICRA]AA+ (स्थिर)” आणि by India Ratings and Research ने “IND AA+/Stable” प्रदान केले आहे.

हे पण पहा ~  Rules Change in June : 1 जूनपासून होणार आहेत हे मोठे बदल! तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

मुदत ठेवीवर 10% पेक्षा जास्त व्याज

तुम्ही या योजनेत कायम ठेव मध्ये 60 महिन्यांसाठी FD केल्यास तुम्हाला 10% व्याज मिळेल.त्याच ज्येष्ठ नागरिकाला 10.5% व्याज मिळेल. परंतु या परिस्थितीत तुम्हाला 60 महिन्यांपूर्वी पैसे काढावे लागणार नाहीत.

एफडी वर सर्वाधिक व्याजदर देणारी बॅंक यादी येथे पहा

FD Interest Rate

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment