Free CIBIL : साधारणपणे 750 गुणांपेक्षा जास्त सिबिल असलेल्या 79 % ग्राहकांना वित्तीय संस्थाकडून कर्ज दिले जाते.आपल्या Credit Score ची तपासणी एकापेक्षा जास्त कंपन्याद्वारे करता येते.ऑनलाइन सिबिल स्कोअर कसा तपासाचा हे आज आपण पहूया.
How to check credit report
क्रेडिट हिस्ट्री ही कर्जदाराच्या कर्जाच्या परतफेडीचा दोधक असते.क्रेडिट स्कोअर म्हणजे बँका,क्रेडिट कार्ड कंपन्या, कलेक्शन संस्था आणि सरकार यासह अनेक स्त्रोतांकडून कर्जदाराच्या आर्थिक इतिहासाची नोंद असते.कर्जदाराचा क्रेडिट स्कोअर हा क्रेडिट माहितीवर लागू केलेल्या गणिती आकडेवारीचा परिणाम असतो.
सरकारी कर्मचारी, पगार,महागाई भत्ता,जुनी पेन्शन,शासन निर्णय,शैक्षणिक राजकीय क्षेत्राशी संबंधित माहितीसाठी आमचा व्हाट्सअप गृप नक्की जॉईन करा
How to check cibil score free
आता आपण आपला सिबिल स्कोअर फ्री कसा तपासायचा याची प्रक्रिया जाणून घेऊया.
- सर्वप्रथम तुम्हाला cibil.com या वेबसाइटला भेट द्या.
- Cibil च्या Homepage वर तुम्ही Personal Tab वर क्लिक करा.
- आता समोरचे वेब पेज वर ई-मेल पत्ता,पासवर्ड,नाव,मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी,तुमचा पॅन कार्ड नंबर टाकावा लागतो.
- एकदा तुम्ही वरील एकदा पुरावा टाकला की,तुम्हाला Accept and Continue वर क्लिक करावे लागेल.
आपला सिबिल स्कोअर असा वाढवा
- Cibil Score free Check
- आता तुम्हाला free score यावर क्लिक करायचे आहे.
- पुढे Go to Dashboard वर क्लिक करा.
- शेवटी web page वर क्लिक करून तुमच्या CIBIL Score ची file open होईल.
- File Download वर क्लिक करून आपण आपल्या सिबिल स्कोअरची फाईल मोबाईल किंवा कंप्युटर मध्ये save करुन घ्या.
तुम्हाला तुमचा credit score एका वर्षापेक्षा लवकर चेक करायचा असल्यास,तुमच्याकडून या सेवेसाठी फी आकारली जाते.याशिवाय CRIF,Experian सारख्या अनेक कंपन्याच्या वेबसाइटवर तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोअर फ्रि मध्ये चेक करता येतो.
आपला Cibil score free मध्ये पाहण्यासाठी येथे क्लिक करा