Employees transfer : दिलासादायक… सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात नवीन शासन निर्णय निर्गमित दि.9/6/2023
EEmployees transfer : सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित झालेला असून यामुळे कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना आता आणखी पारदर्शक स्वरूप प्राप्त होणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे तर बघूया सविस्तर शासन निर्णय सरकारी कर्मचारी बदली शासन निर्णय मा.सर्वोच्च न्यायालय यांनी रिट पिटीशन (सिव्हील) क्र.८२/२०११ मध्ये दिनांक ३१.१०.२०१३ रोजी दिलेल्या न्याय निर्णयामुळे … Read more