8th Pay Commission : कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागु करण्याच्या हालचालीस सुरुवात ! पगारात होणार दुप्पट वाढ !
8th pay commission : केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्स साठी आनंदाची बातमी असून येत्या होळीपुर्वीच यांना चांगली बातमी मिळू शकते.सातव्या वेतन आयोग (7th pay commission) नंतर आठवा वेतन आयोग (8th Pay Commission)स्थापन करण्याच्या हालचाली सुरु . New Pay Commission Updates नवीन वेतन आयोगाची मागणी आता जोर धरू लागली आहे.जर “8वा वेतन आयोग” लागू झाला तर केंद्रीय … Read more