State employees : बापरे.. ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना वयाच्या ५०/५५ व्या वर्षी होणार सेवा पुनर्विलोकन! शासन निर्णय दि.13/4/2023

Government employees news

GState employees : महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम १९८२ व्या नियम १० (४) व नियम ६५ अनुसार सार्वजनिक हितास्तव अकार्यक्षम व संशयास्पद सचोटीच्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना वयाच्या ५०/५५ व्या वर्षी अथवा ३० वर्ष अर्हताकारी सेवा यांपैकी जे अगोदर घडेल त्यावेळी त्यांचे सेवा पुनर्विलोकन करून त्यांना शासन सेवेतून मुदतपूर्व सेवानिवृत्त करावे असे शासनाचे धोरण आहे. Government … Read more

State employees : दिलासादायक बातमी.. ‘या’ कर्मचाऱ्यांच्या 58 महिन्यांच्या अतिप्रदान वेतन वसुलीस सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती!

Government employees news

State employees : सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची चुकीच्या पदनाम आणि वेतनश्रेणी बदलामुळे अतिप्रदान झालेले 58 महिन्यांचे वेतन वसुलीस स्थगिती दिली आहे. चुकीच्या वेतन निश्चितीमुळे पगारात 10 हजार रुपये वाढ!  2010 ते 2012 या काळात सहा विद्यापीठात चुकीच्या वेतन निश्चिती झालेल्या सेवकांचे वेतन वाढविण्याचा प्रकार घडला होता.कर्मचाऱ्यांची मुळ वेतनश्रेणी तीन हजारांपर्यंत वाढली आणि एकूण पगारात 10 … Read more

State employees : खुशखबर.. सरकारी कर्मचाऱ्यांना घरबांधणी अग्रीम अनुदान मिळणार! शासन निर्णय निर्गमित दि.21/3/2024

Home loan allowance

State employees : शासकीय अधिकारी/ कर्मचा-यांना “घरबांधणी अग्रिम” या प्रयोजनासाठी अनुदानाचे वाटप करण्यासाठी एकूण रु. २,४२,०५,७०८ /- अक्षरी रुपये दोन कोटी बेचाळीस लाख पाच हजार सातशे आठ फक्त) इतक्या निधीचे खालील अटींच्या अधीन राहून वितरण करण्यास शासन मंजुरी देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना मिळणार घरबांधणी अग्रीम अनुदान! नियंत्रक अधिकान्यांनी वित्त विभागाच्या प्रचलित शासन निर्णय व नियमावलीतील … Read more