Ration Card List : नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये गावाने राशन कार्ड यादी मध्ये नाव कसे पाहायचे? हे आज आपल्या या पोस्टमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो राशन कार्ड एक महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट आहे.
‘या’ लोकांचे रेशन कार्ड रद्द होणार
देशातील सुमारे 10 लाख लोक मोफत रेशन योजनेचा लाभ घेऊन फसवणूक करत असल्याची माहिती सरकारने दिली आहे. या लोकांची यादीही विभागाने तयार केली आहे. आता या सर्व लोकांचे रेशन कार्ड रद्द होणार आहेत. या अंतर्गत सुमारे 10 लाख लोकांच्या रेशन कार्डवर चिन्हांकित करण्यात येणार आहे.
NFSA नुसार, जे लोक रेशन कार्डधारक आहेत आणि आयकर भरतात किंवा ज्यांच्याकडे जास्त जमीन आहे. त्यांची नावे यादीतून काढून टाकली जातील. एवढेच नाही तर अशा लोकांना मोफत रेशनही मिळणार आहे. असे अनेक रेशन कार्डधारक आहेत, जे मोफत रेशन घेऊन व्यवसाय करतात, त्यांचे रेशन कार्ड देखील रद्द केले जाईल.
शेती व बाजारभाव सरकारी योजना शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा.
Ration Card New Rule Maharashtra
देशातील 80 कोटींहून अधिक लोकांना सरकारच्या या योजनेचा लाभ मिळत आहे. अशा परिस्थितीत काही लोक या योजनेचा खोट्या मार्गाने फायदा घेत आहेत. मात्र सरकार आता या लोकांवर कारवाई करण्याचा तयारीत आहे.
अशा लोकांची फक्त रेशन कार्ड रद्द होणार नाहीत,तर त्यांच्याकडून वसुलीही केली जाईल.
सरकारच्या नियमानुसार, अपात्र लोकांची संपूर्ण यादी डीलरला पाठवली जाईल, जेणेकरून चुकूनही डीलर या लोकांना रेशन देणार नाही.
एवढेच नाही तर, डीलर्स अशा लोकांच्या रेशन कार्डवर चिन्हांकित करून त्यांचा अहवाल जिल्हा मुख्यालयाला पाठवतील. त्यानंतर या लोकांचे रेशन कार्ड रद्द केले जाईल.
रेशन कार्ड यादी 2023
देशातील सुमारे 10 लाख लोक यादीत मोफत रेशन योजनेचा लाभ घेऊन फसवणूक करत असल्याची माहिती सरकारने दिली आहे. या लोकांची यादीही विभागाने तयार केली आहे. आता या सर्व लोकांचे रेशन कार्ड रद्द होणार आहेत. या अंतर्गत सुमारे 10 लाख लोकांच्या रेशन कार्डवर चिन्हांकित करण्यात येणार आहे.
Ration Card New Rule
अलीकडे पात्र नसलेले अनेक लोक राशन घेत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले त्यामुळे या योजनेसाठी पात्र असलेल्या अनेकांना या योजनेचा लाभ मिळत नाही.
आता अपात्रांना तात्काळ रेशनकार्ड सरेंडर करण्याची मागणी शासनाकडून करण्यात येत आहे.जर कोणी रेशनकार्ड जमा न केल्यास त्याच्यावर चौकशीअंती कायदेशीर कारवाई केली जाईल.
फौजदारी गुन्हे होणार दाखल
धान्य निरीक्षकांमार्फत गावोगावी प्रत्येक शिधापत्रिकाधारकांची पडताळणी सुरू होईल.वेळप्रसंगी संबंधितांवर फौजदारी कारवाई केली जाणार आहे.त्यासोबतच खोट्या माहितीद्वारे शासनाची फसवणूक केली म्हणून त्यांच्याकडून मागील धान्याची वसुलीदेखील केली जाणार असल्याची माहिती आहे.(Ration Card New Rule)
आपल्या गावाची APL /BPL यादी येथे पहा