Juni pension : खुशखबर.. या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू होणार! DCPS NPS रक्कम होणार GPF खात्यात वर्ग; मा.उच्च न्यायालयाचे आदेश
Juni pension : महाराष्ट्र राज्याने दिनांक 31/10/2005 च्या शासन निर्णयाद्वारे 01/11/2005 रोजी किंवा त्यानंतर भरती झालेल्या सर्व सरकारी नोकरांना DCPS योजना लागू करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला होता. जुनी पेन्शन योजना लागू होणार! दिनांक 02/08/2005 च्या जाहिरातीनुसार ग्रामसेवक पदासाठी अर्ज केला होता,आणि त्यानुसार त्यांची निवड करण्यात आली होती.निवड यादी सप्टेंबर,2005 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली, परंतु याचिकाकर्त्यांना … Read more