Old pension : जुनी पेन्शन संप का घेतला मागे? जुनी पेन्शन लागू होणार पण…

Old pension : जुन्या पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी मागील 7 दिवसांपासून संप पुकारला होता.अखेरीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर या संपावर तोडगा निघाला आहे.सरकारी कर्मचारी संघटनेनं आपला संप मागे घेतला आहे.पण प्रश्न हा आहे की, संपातून काय साध्य झाले? जुनी पेन्शन लागू होणार का? पहा सविस्तर विश्वास काटकर यांचे स्पष्टीकरण जुन्या … Read more

Old pension strike : सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे;मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडून जुनी पेन्शन लागु करण्यासंदर्भात लेखी आश्वासन

Old pension strike : जुन्या पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी मागील 7 दिवसांपासून संप पुकारला होता. अखेरीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर या संपावर तोडगा निघाला आहे. सरकारी कर्मचारी संघटनेनं आपला संप मागे घेतला आहे. जुनी पेन्शन योजना आंदोलन मागे आजपासून हा संप मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली आहे.जुन्या पेन्शन योजनेच्या … Read more

ops strike updates : सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन आंदोलन संदर्भात मोठी घडामोड;मंत्रालयात हालचालींना वेग

OPS strike updates : राज्य कर्मचारी आपल्या संपावर ठाम असून जुनी पेन्शन योजना लागू करा नाहीतर बेमुदत संप करू अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.राज्य कर्मचाऱ्यांचा हा संप मोडीत काढण्यासाठी राज्य शासनाकडून तयारी जोरात सुरू झाली आहे. राजपत्रित अधिकारी संघटना उतरणार मैदाना राज्यातील राजपत्रित अधिकारी दिनांक 28 मार्च 2023 पासून राज्य कर्मचाऱ्यांच्या सुरू असणाऱ्या संपामध्ये सक्रिय … Read more

Employee Strike : कशी बजावणार नोटीस? बजावणारा अन् घेणाराही कर्मचारी संपात

Employee Strike : राज्य सरकारी कर्मचारी आपल्या संपावर ठाम असून जुनी पेन्शन योजना (old pension scheme) लागू करा नाहीतर बेमुदत संप करू अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.राज्य कर्मचाऱ्यांचा हा संप मोडीत काढण्यासाठी राज्य शासनाकडून तयारी जोरात सुरू झाली आहे. जुनी पेन्शन योजना अंदोलन अपडेट्स कर्मचारी संपावर गेल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. सोबतच अनेक … Read more

Government employees : जुनी पेन्शन अंदोलन संदर्भात अत्यंत महत्त्वाचे शासन परिपत्रक! मागितली ‘ही’ माहिती

Government employees : दिनांक १७.०३.२०२३ रोजी विभागीय आयुक्त सर्व आणि मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद सर्व यांना राज्य सरकारी कर्मचारी यांच्या संपाबाबत दाखल झालेल्या PIL १५० / २०१४ मधील अंतरिम अर्ज क्रमांक-२३९४ /२०२३ नुसार संपात सहभागी कर्मचाऱ्यांची महिती मागविण्यात आली आहे. जुनी पेन्शन योजना अंदोलन बृहनमुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना … Read more