7th pay Arrears : शासन निर्णय दिनांक ०६ फेब्रुवारी, २०२३ च्या संदर्भ क्र. ७२ अन्वये टीएनटी-३ कार्यासनाकडून डिसेंबर २०२२ चे चतुर्थ (हिवाळी अधिवेशनात सातव्या वेतन आयोगाच्या पहिल्या व दुसऱ्या हप्त्याच्या थकबाकीसाठी पुरवणी मागणी मंजूर करण्यात आलेली आहे.
7th pay commission updates
सद्यास्थितीत सदर मंजूर पुरवणी मागणीच्या ५०% इतकी तरतूद या आदेशान्वये वितरीत करण्यात येत आहे.सदर तरतूद केवळ सातव्या वेतन आयोगाच्या पहिल्या व दुसऱ्या हप्त्याच्या थकबाकीसाठीच खर्च करण्यात येणार आहे.
अन्य कोणत्याही प्रयोजनासाठी सदर तरतूदीचा वापर करु नये ही अट शिथील करुन मंजूर पुरवणी मागणीच्या १००% व ८०% इतकी तरतूद या आदेशान्वये वितरीत करण्यात याली आहे.
सरकारी कर्मचारी,पगार महागाई भत्ता शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा
सदर तरतूद ही आवश्यकतेप्रमाणे प्राधान्याने नियमित वेतनासाठी वापरण्यात यावी उर्वरित निधी सातव्या वेतन आयोगाची थकबाकीच्या हप्त्यापोटी वापरण्यात येणार आहे.
सातवा वेतन आयोग हप्ता व मार्च वेतन शासन निर्णय व सविस्तर माहिती येथे पहा