Old pension : जुनी पेन्शन अभ्यास समितीची मुदत संपली; आता पुढे काय? मंत्रालयीन अपडेट्स आले समोर!
Old pension strike : जुन्या पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी मागील 7 दिवसांपासून संप पुकारला होता.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षा तत्व लागू करण्यात संदर्भात अभ्यास समिती स्थापन केली आहे.परिणामी अंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते. जुनी पेन्शन योजना आंदोलन मागे 21 मार्च रोजी संप मागे … Read more